महाराष्ट्र

[TV9 Marathi]राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही...सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही...सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. याआधी राज्यात मविआची सत्ता आली आणि संधी मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री या पदासाठी सुप्रिया सुळेंचे नाव सुचवले जाईल अशी चर्चा होती. पण मव...

Read More
  320 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार

बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण  विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेध...

Read More
  324 Hits

[TV9 Marathi]भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) ...

Read More
  318 Hits

[Saam TV]मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...

कार्यकर्त्यांनी दिली फोटो फ्रेम भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण  विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? मुख्यंमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. अशातच पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. 'मी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेते की...,'अशा आशयाची एक फोटो फ्रेम कार्यकर्त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना ...

Read More
  362 Hits

अंगणवाडी सेविकांना न्याय मिळायला हवा

खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्वाचे योगदान असते. त्यांना सरकारने योग्य तो न्याय द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्य...

Read More
  650 Hits