1 minute reading time (68 words)

[Zee 24 Taas]'टीव्ही सिरियलमधील जाहिराती कमी करा' सुप्रिया सुळेंकडे आजीची अजब मागणी

'टीव्ही सिरियलमधील जाहिराती कमी करा' सुप्रिया सुळेंकडे आजीची अजब मागणी---2025-10-08T122729.591

टीव्ही मालिका बघताना अनेकदा कार्यक्रम कमी आणि जाहिराती जास्त असा अनुभव येतो. मात्र आपल्या मर्जीने आपण ती मालिका बघत असल्याने त्या जास्तीच्या जाहिरातींवर आक्षेप घेणेही शक्य नसते. मात्र एका ज्येष्ठ महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत अजब मागणी केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या अत्याधिक जाहिरातींमुळे आपली होणारी गैरसोय आजींनी थेट सुप्रिया सुळेंना सांगितली आणि यावर काहीतरी करण्याची विनंती केली. पिंपरी-चिंचवड शहरात नियोजित बैठकीसाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या.

[Maharashtra Times]पुण्यातील कुख्यात गुंड निल्या घ...
[Lokshahi Marathi]'आनंदाची शिधा बंद होणं चिंताजनक'...