सुप्रिया सुळे यांची पणनमंत्र्यांकडे मागणी पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गैरकारभार झाल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. विविध संघटनांकडून पणन संचालकांकडे यासंदर्भात अनेक लेखी तक्रारी दाखल आहेत. काँग्...