1 minute reading time (55 words)

[Mumbai Tak]Baramati मध्ये Yugendra Pawar रिंगणात उतरणार? कार्यक्रम सुरू!

Baramati मध्ये Yugendra Pawar रिंगणात उतरणार? कार्यक्रम सुरू!

ज बारामतीत मेळावा घेत असून विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार कोणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष आहे. बारामती हा राष्ट्रवादीचा गड असून इथे कायम अजित पवार लढायचे मात्र फूट पडल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी इथे युगेंद्र पवारांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत. आज सुप्रिया सुळे किंवा युगेंद्र पवार याबाबत काही बोलतात का याकडे लक्ष असेल.  

[Sakal]लाडकी बहीण योजनेचे श्रेय बारामती लोकसभा मतद...
[Maharashtra Times]मला जे अजितदादा आठवतात, त्यांना...