1 minute reading time (65 words)

[Sakal]‘हा देश बंदुकीनं नाही, संविधानानं चालणार’

‘हा देश बंदुकीनं नाही, संविधानानं चालणार’

बदलापूर शाळकरी मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेंचा २३ सप्टेंबरला मृत्यू झाला. अक्षयनं केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तरदाखल पोलिसांनी स्वसंरक्षणात झालेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजपकडून मुंबईत राजकीय पोस्टरबाजी करण्यात आली आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी फडणवीसांच्या हाती बंदूक असल्याचा फोटो ट्विट केला आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी फडणवीसांवर टीका केली आहे. 

[Loksatta]“देवेंद्र फडणवीस यांचं हातात बंदूक घेतले...
[RNO Official]सुप्रिया सुळे यांचा देवेंद्र फडणवीसा...