1 minute reading time
(37 words)
[Lokshahi Marathi]Harshwardhan Patil आणि आमचे 6 दशकापासून कौटुंबिक संबंध
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील पक्षप्रवेशावर खासदार सुप्रिया सुळेंनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाला विरोध होत असल्याची चर्चा आहे. तरी, याविषयी सुप्रिया सुळेंनी काय प्रतिक्रिया दिली, ते पाहा...