1 minute reading time
(74 words)
[Zee 24 Taas]...याला ट्रीपल इंजिन सरकार जबाबदार, महाराष्ट्रात गडबड केली ; सुळेंचा टोला
"सर्व काही सरकारच्या भरवशावर होत नाही. सरकार कोणत्याही पक्षाचं असो ते विषकन्येसारखंच असतं," असं वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. यासंदर्भात विचारण्यात आलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "याविषयी नितीन गडकरींना विचारलं पाहिजे. ते आज सत्तेत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्राचं अर्थकारण अडचणीत आहे असं जर ते म्हणत असतील तर ही चिंतेची बाब आहे. याला जबाबदार ट्रिपल इंजिनचं सरकार आहे", असा आरोप त्यांनी केला.