1 minute reading time
(40 words)
[Maharashtra Times ]मविआची पत्रकार परिषद, काय घडणार? सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
मतदार याद्या एकमेकांवर ढकलून चालणार नाही. निवडणूक आयोगाने नैतिकता दाखवण्याची गरज आहे. रोज नव्या नावाची आणि शहराची यादी माहिती बाहेर आहे. ज्या निवडणूक आयोगावर सगळ्यांचा विश्वास होता त्याकडून असं होत आहे हे योग्य नाही असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

