महाराष्ट्र

[Sarkarnama]ट्रम्प इफेक्ट; सुप्रिया सुळेंचा ‘तो’ इशारा ठरला खरा

images---2025-09-11T124643.127

आता कांदा उत्पादक उडवणार सरकारची झोप! कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने अडचणीत येत असतो. त्याला कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकट कारणीभूत असते. सध्या मात्र डोनाल्ड ट्रम्प टेरीफ इफेक्ट ने अगदी गावकुसातला कांदा उत्पादक देखील रडतो आहे. . केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कांदा निर्यातीवरील शुल्क वाढवले. परिणामी कांदा मागणी घटली. भाव गडगडले. त्यामुळ...

Read More
  167 Hits

[Loksatta]गुगल पे, फोनपेला टाईम बॉम्ब म्हणत सुप्रिया सुळेंचा संसदेत मोठा दावा

मोदी सरकारला विचारला महत्त्वाचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी (१० फेब्रुवारी) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी जोरदार बॅटिंग केली. सुळे यांनी गूगल पे, फोनपे यांसारख्या वॉलेट अ‍ॅपवरून केंद्र सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. तसेच हे अ‍ॅप टिक टिक करणारे टाईम बॉम्ब आहेत असं...

Read More
  516 Hits

[Viral Marathi]पक्ष-चिन्ह हातातून गेलं..सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मोदी सरकारला धुतलं

कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत मांडला. यावर राजकीय वर्तुळात दावे-प्रतिदावेही झाले. आज लोकसभेत जम्मू-काश्मीरमधील पंचायत राज व्यवस्थेसंदर्भातील विधेयक व त्यातील आरक्षणाच्या तरतुदी याबाब लोकसभेत चर्चा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदा...

Read More
  721 Hits

[loksatta]“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे...

Read More
  721 Hits

[ABP MAJHA]संसदेत बोलले की माझ्या नवऱ्याला नोटीस येते,सुळेंचं झंझावाती भाषण

सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत. पण, गोरगरीब सामान्य लोकांच्या औषधासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. 50 खोके. एकदम ओके सरकारला औषध घ्यायला पैसे नाही. 21 व्या शतकात औषधे कमी कशा पडतात? ईडी, सीबीआयमधून थोडा वेळ काढून देवेंद्र फडणवीस यांनी जरा राज्यात लक्ष द्यावे. मुंबईत मराठी महिलांना घर मिळत नाही हे सरकार काय करत आहे? भाजप महाराष्ट्रात वेगळ...

Read More
  777 Hits

[maharashtralokmanch]गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका

मुंबई : केंद्र सरकारकडून रविवारपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी प्रवृत्ती खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करून सत्तेवर आलेली भाजपाची असल्याची टीका त्यांनी केली. व्यावसायिक ...

Read More
  706 Hits