[maharashtralokmanch]गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची मोदी सरकारवर टीका

मुंबई : केंद्र सरकारकडून रविवारपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे, अशी प्रवृत्ती खोटा आणि दिशाभूल करणारा प्रचार करून सत्तेवर आलेली भाजपाची असल्याची टीका त्यांनी केली. व्यावसायिक ...

Read More
  600 Hits