[ABP MAJHA]देशातला श्रीमंत व्यक्ती सुद्धा 40% टॅक्स भरत नाही, मग कांदा शेतकऱ्याने का भरायचा?

देशातला श्रीमंत व्यक्ती सुद्धा 40% टॅक्स भरत नाही, मग कांदा शेतकऱ्याने का भरायचा?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे का? असा सवाल केला.

Read More
  130 Hits

[loksatta]“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”

“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”

सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी कांद्याचा दर आणि कांदा निर्यातीवर सरकारने लावलेल्या करावरून सडकून टीका केली आहे. "या देशातील सर्वाधिक पैशावालेही ४० टक्के कर भरत नाहीत, पण कांदा निर्यातीवर ४० टक्के कर लावण्यात आला," असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. तसेच तुम्हाला हे सरकार पाहिजे आहे...

Read More
  146 Hits

[divya marathi]कांदा प्रश्नावरील महत्त्वाच्या बैठकीला कृषीमंत्री का नाही?

कांदा प्रश्नावरील महत्त्वाच्या बैठकीला कृषीमंत्री का नाही?

सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला प्रश्न; सत्तारांचा सारवासारव करण्याचा प्रयत्न कांदा प्रश्नावर व्यापाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. त्यामुळे कांदा व्यापारी आणि केंद्र सरकार यांच्यात पुन्हा एक बैठक आज दिल्लीत होत आहे. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्...

Read More
  151 Hits

[sakal]कांदा प्रश्ना विषयी सरकार असंवेदनशील

कांदा प्रश्ना विषयी सरकार असंवेदनशील

सुप्रिया सुळेंची सरकारवर टिका ! Supriya Sule: केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. यामुळे कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पि...

Read More
  196 Hits

कांदाप्रश्नी राज्य शासन उदासीन आणि असंवेदनशील असल्याचा खा. सुळेंचा आरोप

कांदाप्रश्नी राज्य शासन उदासीन आणि असंवेदनशील असल्याचा खा. सुळेंचा आरोप

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या बैठकीस महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांचीच अनुपस्थिती पुणे : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. हे पाहता कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया...

Read More
  289 Hits

[TV9 Marathi]'कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी'

maxresdefault-34

कांदा खरेदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया "केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सातत्याने करते", अशी शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावरून केंद्रावर टीका केली. यावेळी सुप्रिया सुळेंनी कांदा प्रश्वावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन...

Read More
  153 Hits