सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात शेतकरी प्रश्न आणि नीटची परीक्षा आणि आरक्षणाचा विषय या विषयावर आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने सविस्तर चर्चा करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. अशी भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. कोंढवे- धावडे येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार सुळे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारां...
सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? त्या दोन घटनांचा उल्लेख करत भाजपला सवाल नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. देशातील सर्व वृत्तपत्रांनी महिला आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सरकारांबद्दल लिहिलं आहे. याशिवाय प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कॅनडात जे ...
महिला आरक्षणावर संसदेत चर्चा करताना सुप्रिया सुळेंचे वक्तव्य ऐतिहासिक असे महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. मात्र, त्यापूर्वी जवळपास 60 खासदारांनी या विधेयकावर आपले मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकावर आपली मते मांडताना भाजपवर टीकास्त्र सोडले. मात्र, यादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याच...
सुप्रिया सुळे यांनी सांगितली तारीख नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : जवळपास तीन दशकं वाट पाहिल्यानंतर आणि वादांनंतर महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन अधिनियम) नव्या संसद भवनामध्ये कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. दोन्ही सभागृहांमध्ये हे बिल पास झाल्यावर संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण...
महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत करत सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभे...
सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मंगळवारी मांडलं गेलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. अशाच सोनिया गांधी यांनीही आपली भूमिका मांडली आहे. महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी यांचं स्वप्न होतं. हे सरकारने आता लवकारत लवकर पूर्ण करावं असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसंच इतरही खासदार आणि महिला खासदार आपल्य...
मात्र...सुप्रिया सुळेंना केंद्राच्या भूमिकेवर शंका? संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे.
कांदा खरेदीच्या निर्णयावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया "केंद्र सरकार हे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सातत्याने करते", अशी शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी कांदा प्रश्नावरून केंद्रावर टीका केली. यावेळी सुप्रिया सुळेंनी कांदा प्रश्वावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. कांदा प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यात आंदोलन...
लोकसभेत पंतप्रधान मोदींविरोधात अविश्वासाचा प्रस्ताव मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भूमिका मांडत नसल्यामुळे विरोधकांनी त्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणला. आज या प्रस्तावावर लोकसभेत दोन्ही बाजूंनी आक्रमक चर्चा होताना पाहायला मिळत आहे. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत या प्रस्तावावर भाषण केल्यानंतर त्यावरून सत्ताधार...
खासदार सुप्रिया सुळेंचा लोकसभेत सरकारवर घणाघात Supriya Sule Speech : लोकसभेत (Loksabha) राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामाचा पाढा वाचून काढला आहे. तसेच 'एनडीएच्या सरकारनं नऊ वर्षांत नऊ सरकारं पाडली आहेत', असा दावा देखील सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणत केला आहे. महागाई, बेरोजगारी हे मोदी सरकारच...
न्यायालयातही दाद मागणार Supriya Sule News : दिव्यांगांना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही.याबाबत केंद...
केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. "दिव्यांग नागरिकांसाठी काही महिन्यापासून केंद्र सर...
THE ASIAN AGE.Published : Sep 16, 2018, 1:02 am ISTUpdated : Sep 16, 2018, 1:02 am ISTCiting a Maharashtra government’s data, Mrs Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000.Mumbai: The Nationalist Congress Party (NCP) leader Supriya Sule Saturday questioned if the laws meant to protect women are being implemented properly. Reacting to the incident of gang-rape in Har-yana, Ms Sule said that Prime Minister Naren-dra Modi should break his silence over the issue.Ms Sule in her statement asked Mr Modi if laws that are meant to prevent atrocities against women were really being implemented. Three men in Haryana’s Mahend-ergarh district allegedly raped a 19-year-old student on Wednesday afternoon. “As a woman, I demand justice from the Prime Minister who spe-aks about ‘Beti Padhao, Beti Bachao’,” Ms Sule said in a statement.“There is nothing to show that what is said is being implemented. There are laws to prevent atrocities against women, but are these laws being implemented? Mr Modi should break his silence and respond,” added Ms Sule.Citing a Maharashtra government’s data, Mrs Sule said the number of missing girls in Maharashtra is around 3,000. “While a ruling party legislator openly talks about kidnapping women, the chief minister Devendra Fadnavis, who is also the state home minister, keeps mum on the issue,” said Ms Sule referring to BJP MLA Ram Kadam’s “will kidnap the girl” remarks. Meanwhile, the NCP has been aggressively campaigning against the failure of Union government on social networking sites for last few days. Using #JawabDo, Ms Sule and her party colleagues have been raising issues affecting people every day.http://www.asianage.com/metros/mumbai/160918/supriya-sule-slams-modi-govt-over-safety-of-women.html