[lokmat]"देवीचा जागर वर्षभर करा अन् आम्हा महिलांशी चांगलं वागा

सुप्रिया सुळेंची अपेक्षा पुणे : 'देवीचा जागर केवळ नऊ दिवस करू नका, तर वर्षभर करावा आणि आम्हा महिलांशी चांगलं वागा. वर्षभर आम्हाला तुमची माणुसकी दिसू द्या,' अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली.पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन खा. सुळे यांच्या हस्ते रविवारी गणेश कला क्रीडा मंच येथे झाले. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, महोत्सवाचे संयोजक...

Read More
  610 Hits

[Mumbai Tak]महिला आघाडीच्या बैठकीतून सुप्रिया सुळे यांचं भाषण

 आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर करुन घेतलं आहे. यानुसार लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे. महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत मंजूर झाली तरी प्रत्यक्ष अंमलात येण्याची कालमर्यादा निश्चित नाही. म्हणजेच, २०२४ ला लोकसभा ...

Read More
  666 Hits

[Zee 24 Taas]भाजप म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी - सुप्रिया सुळे

महिला लोकप्रतिनिधींना न्याय मिळत नसेल हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे... भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे... महिला आरक्षण हा जुमला आहे चेक दिला पण तारीखच दिली नाही... मराठा समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, धनगर समाज यांना देवेंद्र फडणवीस तसेच भाजप कडे बहुमत त्यांनी आरक्षण दयावे... राष्ट्रवादी मध्ये कोणतीही फूट नाही आमचे अध्यक्ष शरद पवार आहेत....

Read More
  637 Hits

[PRIME FOCUS MARATHI]केंद्राने चेक असा दिलाय त्याच्यावर तारीखचं नाही- सुप्रिया सुळे

 किल्लारी भूकंपाला तीस वर्षे पूर्ण झाल्यामुळे,कृतज्ञता समितीच्या वतीने शरद पवारांचा सन्मान करण्यात आला, याप्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षणाच्या निर्णयावर बोट ठेवून टीका केली. 2024 मध्ये जर केंद्रात इंडियाची सत्ता आली तर महिलांना आरक्षणाबरोबरच त्यांचा मान सन्मान राखला जाईल अशी मी आश्वासन देते खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  632 Hits

[loksatta]बंधन नको ! वंदन नको ! हवा खराखुरा अधिकार!

खासदार सुप्रिया सुळे 'स्त्रियांना लोकसभेत आणि विधिमंडळात ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक सरकारने मांडले. ते मंजूरही झाले असले तरी ते केवळ प्रतीकात्मक ठरले आहे. त्यामागे काही गंभीर विचार अमलात आणण्यासाठी लागणारे प्रभावी, कालबद्ध नियोजन अजिबातच दिसत नाही. त्यात काही त्रुटी आहेत, काही अटी आहेत. या सगळय़ांमुळे त्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्यक्षात कित...

Read More
  712 Hits

[9TV SATARA]अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे - सुप्रिया सुळे

देशात महागाई वाढली, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या, तरुणांना रोजगार नाही. या सर्व बाबींवर उपाय योजना करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. काल महिला आरक्षणाचे विधेयक संसदेत मंजूर होत होते. त्यावेळी खासदार कनीमोळी यांच्याविरोधात भाजपाच्या एका खासदाराने अपशब्द वापरले. ही बाब निषेधार्थ असून एका बाजूला महिला आरक्षणाचे विधेयक मंजूर होत आहे, तर दुस...

Read More
  692 Hits

[loksatta]“२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य, कारण…”

सुप्रिया सुळेंचं मोठं विधान महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नुकतंच पारित झालं आहे. यानंतर आता राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत मोठं विधान केलं आहे. "२०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य आहे," असं मत सुप्रिया सुळेंनी व्यक...

Read More
  650 Hits

[News State Maharashtra Goa]महिला आरक्षणावर बोलताना सुप्रिया सुळेंनी काढली शरद पवारांची आठवण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु असतानाच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार यांनी सर्वप्रथम पंचायत राज ...

Read More
  648 Hits

[maharashtratimes]"प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं.."

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? त्या दोन घटनांचा उल्लेख करत भाजपला सवाल नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. देशातील सर्व वृत्तपत्रांनी महिला आरक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व सरकारांबद्दल लिहिलं आहे. याशिवाय प्रत्येक वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर कॅनडात जे ...

Read More
  997 Hits

[my mahanagar]महिला आरक्षण विधेयकाला पाठींबा, पण….

सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडली स्पष्ट भूमिका नवी दिल्ली: महिला आरक्षणाच्या विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. महिलांना राजकारणात 33 टक्के आरक्षण देण्यासाठी ही चर्चा सुरू आहे. त्यामुळे या चर्चेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसंच, इंडिया या विरोधकांच्या आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडल...

Read More
  697 Hits

[tv9 marathi]महिला आरक्षण विधेयकाला माझा पाठिबां - सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादी काँग्रेसकडून तसंच, इंडिया या विरोधकांच्या आघाडीकडून सुप्रिया सुळे यांनी या विधेयकावर आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयकाला त्यांनी पाठिंबा असल्याचं सांगितलं. सोबतच त्यांनी या विधेयकात SC, ST, OBC ला सहभागी करून घ्या, अशी मागणीही केली आहे.

Read More
  739 Hits

[divya marathi]'बहिणीचे कल्याण बघतील असे भाऊ प्रत्येक घरात असतातच असे नाही'

महिला आरक्षणावर संसदेत चर्चा करताना सुप्रिया सुळेंचे वक्तव्य ऐतिहासिक असे महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. मात्र, त्यापूर्वी जवळपास 60 खासदारांनी या विधेयकावर आपले मत मांडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विधेयकावर आपली मते मांडताना भाजपवर टीकास्त्र सोडले. मात्र, यादरम्यान त्यांनी केलेल्या एका वक्तव्याच...

Read More
  725 Hits

[Mumbai Tak]महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले होते की, मणिपूरमधील कुकी महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असे नाही. पुरुषही बोलू शकतात. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी शहांना चांगलाच टोला लगावला. सुप्रिया स...

Read More
  551 Hits

[Saam TV]लोकसभेत बोलताना आई-वडिलांविषयी काय म्हणाल्या..?

महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.

Read More
  538 Hits

[Zee 24 Taas]मराठा आरक्षण ते कांदाप्रश्न सुळेंनी लोकसभेत उचलले प्रश्न

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आज १२८ वे घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात आले त्यावर आपले मत व्यक्त केले.या विधेयकाच्या माध्यमातून महिलांना ३३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. या विधेयकास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. या विधेयकासोबत कॅनडा येथे घडलेल्या घटनेबाबत सभागृहात चर्चा करण्यात यावी. यासह मराठा, धनगर, लिंगायत ...

Read More
  701 Hits

[Loksatta]“बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या नशिबात नसतो”

सुप्रिया सुळेंचं संसदेत विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. महिला आरक्षण विधेयक आणण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान राजीव गांधी यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्रात माझे वडील शरद पवार ...

Read More
  617 Hits

[sarkarnama]महिलांबाबत भाजपची मानसिकता काय, हे चांगलंच माहीत

सुप्रिया सुळेंनी सांगितले दोन किस्से नव्या संसदेत प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी नारी शक्ती वंदन विधेयक मांडून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना धक्का दिला. या विधेयकाला लोकसभेत इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे. या विधेयकाच्या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विधेयकाबाब...

Read More
  697 Hits

[news18marathi]33 टक्के महिला आरक्षण कधी लागू होणार?

सुप्रिया सुळे यांनी सांगितली तारीख नवी दिल्ली, 19 सप्टेंबर (प्रशांत रामदास प्रतिनिधी) : जवळपास तीन दशकं वाट पाहिल्यानंतर आणि वादांनंतर महिला आरक्षण विधेयक (नारी शक्ती वंदन अधिनियम) नव्या संसद भवनामध्ये कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सादर केलं. दोन्ही सभागृहांमध्ये हे बिल पास झाल्यावर संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण...

Read More
  902 Hits

[saamtv]'श्रेयवाद नंतर होईल, पण...'

महिला आरक्षण विधेयकाचं स्वागत करत सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सभागृहात महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं आहे. या अधिवेशनाच्या विधेयकात महिलांना लोकसभा आणि विधाननसभेत ३३ आरक्षणाची तरतूद नमूद आहे. या विधेयकाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत करत प्रतिक्रिया दिली आहे. राज्यसभे...

Read More
  744 Hits

[loksatta]“आमच्यासारख्या महिलांना आरक्षणाची गरज नाही”

सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या? महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभेत मंगळवारी मांडलं गेलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. अशाच सोनिया गांधी यांनीही आपली भूमिका मांडली आहे. महिला आरक्षण विधेयक हे माझे पती राजीव गांधी यांचं स्वप्न होतं. हे सरकारने आता लवकारत लवकर पूर्ण करावं असं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. तसंच इतरही खासदार आणि महिला खासदार आपल्य...

Read More
  569 Hits