1 minute reading time (70 words)

[Mumbai Tak]महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

महिला आरक्षण विधेयकावर चर्चा करताना सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. मात्र, त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लोकसभेत म्हणाले होते की, मणिपूरमधील कुकी महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असे नाही. पुरुषही बोलू शकतात. आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. याचा संदर्भ देत सुप्रिया सुळेंनी शहांना चांगलाच टोला लगावला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येक घरात असे भाऊ असतातच असे नाही की जे बहिणीचे कल्याण बघतील. प्रत्येकाचे नशीब एवढे चांगले नसते.

[divya marathi]'बहिणीचे कल्याण बघतील असे भाऊ प्रत्...
[Saam TV]लोकसभेत बोलताना आई-वडिलांविषयी काय म्हणाल...