महाराष्ट्र

[Sarkarnama]दिव्यांगाच्या हक्कासाठी सुप्रिया सुळे रस्त्यावर

न्यायालयातही दाद मागणार Supriya Sule News : दिव्यांगांना ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे. वारंवार मागणी करूनही याबाबत निर्णय होत नसून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवांकरीता काहीच मदत केली जात नाही.याबाबत केंद...

Read More
  430 Hits

[Loksatta]दिव्यांगाच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे यांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. "दिव्यांग नागरिकांसाठी काही महिन्यापासून केंद्र सर...

Read More
  315 Hits

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी प्रसंगी न्यायालयात दाद मागू - खा. सुळे

राष्ट्रवादीतर्फे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आंदोलनात केंद्र सरकारवर सडकून टीका  पुणे, दि. ३० (प्रतिनिधी) - दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आम्हाला  आज आंदोलन करावे लागत आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. याउपारही येत्या दोन दिवसांत याविषयी प्रशासकीय कार्यवाही झाली नाही, तर दिव्यांग आणि ज्येष्ठांच...

Read More
  422 Hits