हा यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र आहे. त्याच महाराष्ट्राची मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. परिणामी मराठी माणसांवर दिल्लीच्या बादशहाने कितीही अन्याय केला तरी हा महाराष्ट्र कधीही त्याच्यासमोर झुकला नाही आणि पुढे झुकणारही नाही. त्यामुळे ही मराठी अस्मिता वाचवण्यासाठी हा लढा लढू आणि आगामी निवडणुकीत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
सावंतवाडी : महाविकास आघाडी हे लोकशाही मानणारे तर सध्याचे सरकार दडपशाही सरकार आहे. राज्यात दडपशाही सुरू असून तो रोखण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ते राजीनामा देत नसतील तर तो मुख्यमंत्री यांनी घेतला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले...
केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या बैठकीस महाराष्ट्रातील जबाबदार मंत्र्यांचीच अनुपस्थिती पुणे : केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदाप्रश्नी बोलाविलेल्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्रातून कोणीही जबाबदार मंत्री आणि नेते गेले नाहीत. हे पाहता कांदा प्रश्नाकडे पाहण्याचा राज्य शासनाचा दृष्टीकोन अतिशय उदासीन आणि असंवेदनशील, असल्याचा आरोप खासदार सुप्रिया...
सुप्रिया सुळे यांची मागणी गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघाला नाही. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागण्यावरून मागे हटायला तयार नाहीत. दरम्यान, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षणाच्या प्रश...
सुप्रिया सुळेंकडून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मुंबई : पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती हळूहळू आणखी गंभीर होईल, असा इशारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. यंदा आधीच बिपरजॉय चक्रीवादळामुळे राज्यात ...
सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी राज्यात सध्या पावसानं (Rain) दडी मारली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांना पावसाची गरज असताना पाऊस पडताना दिसत नाही. हातची पीकं वाया जाण्याचा धोका निर्माण झालाय. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र, पुन्हा ऑगस्ट महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही. यासंदर्...
सुप्रिया सुळेंची मागणी जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात थोड्या फार प्रमाणात पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यातही वरुणराजाने पाठ फिरवल्याने बळीराजाच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. पहिल्या पावसांनंतर पेरणी केलेली पिके पावसाअभावी करपू लागली आहे. संपूर्ण हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्र...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची मागणी राज्यातील पावसाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनली आहे. जून महिना कोरडा गेला. त्यानंतर जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण दिलासादायक राहिलं. मात्र ऑगस्ट महिनाही आतापर्यंत कोरडा गेला आहे. पावसाने ओढ दिल्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पहिल्या पावसांनंतर पेरणी केलेली पिकं पावसाअभावी करपू लागली आहे....
राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची खासदार सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारकडे मागणी पुणे : संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिले असून काही भागात तर अद्याप पाऊस झालाच नाही. शेतकऱ्यांच्या हातचे पिक निघून गेले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने त्यांना तातडीने विम्याची रक्कम देण्याबरोबरच राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खास...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी आजच्या पत्रकार परिषदेत राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याची टीका केली. महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत राज्यात वाढ झाली आहे. मुंबईतील रेल्वेत दिवसाढवळय़ा मुली-तरुणीवर अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. राज्याच्या गृहखात्याची निष्क्रियता या प्रकाराला जबाबदार आहे. महिलांवरील होण...
पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थची स्थिती अतिशय खराब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात अनेक ठिकाणी राजरोजपणे गुन्हे घडत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक शिल्लक राहिलेला नाही हि वस्तुस्थिती आहे . हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सुप्रिया सुळे म्...
कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या गृह खात्याचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच शरद पवार यांनी संभाजीनगरवर एक वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यावरील प्रश्नावर सुप्रिया सुळे पत्रकारावर भडकल्या. शरद पवार असं म्हणलेच नाहीत असं सांगत ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. जे लोक अ...
कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये ज्या घटना घडल्या आहेत त्या गृह खात्याचे अपयश असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. महिला, स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत. दुसरीकडे हे सरकार बेटी पढाव बेटी बचाव नारा देऊन नागरिकांची दिशाभूल करत आहे. असा टोला देखील त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारला लगावला आहे. त्या आळंदीमध्ये प्रसारमाध्...
सर्व घटनेला गृह विभाग जबाबदार- खासदार सुप्रिया सुळे मुंबई: चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका विद्यार्थीनीची हत्या करण्यात आली आहे. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चर्चगेटसारख्या गजबलेल्या भागात झालेल्या या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या संपूर्ण घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...
पुणे : जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योगाचे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित होण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच बियाणे उद्योग शेजारच्या राज्यात जात आहे. ही नक्कीच भूषणावह बाब नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योग तेलंगणा आज आंध्र प्रदेशात स्थलांतरित ह...
SupriyaSule Thanked The Chief Minister : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यव...
परदेशात शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची 'राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती पुन्हा सुरू पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्याअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती' काही कारणांनी बंद करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रति...
सुप्रिया सुळे यांनी सरकारला फटकारले राज्यातील शेतकरी-कष्टकरी जनतेचे दुःख किंवा म्हणणे जर सरकार समजून घेणार नसेल तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत शिंदे-फडणवीस सरकारला फटकारले आहे. या असंवेदनशील सरकारला शेतकरी-कष्टकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत का, असा संतप्त सवालही सु...
सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल Mumbai – जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी काल संप पुकारून राज्यात विविध ठिकाणी आंदोलनं केली. या संपात शासकीय, निम शासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरोग्य आणि जिल्हा परिषद कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप होताना दिसत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खा...
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पण जनतेच्या मनात सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर रोष असल्याचे दिसत आहे. सामान्य जनता सुद्धा ईडी सरकारला खोके सरकार म्हणताना दिसत आहे. आज पुन्हा गॅसचे दर वाढले आहेत. निर्यात घटली आहे. आम्ही वारंवार हे संसदेत मांडत होतो. पण सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला ...