मंडई मेट्रो स्थानकास महात्मा फुलेंचे नाव

मंडई मेट्रो स्थानकास महात्मा फुलेंचे नाव

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीला यश  पुणे : महात्मा फुले मंडई येथील मेट्रो स्थानकाला महात्मा फुले यांचे नाव द्यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यास शासनाने मान्यता दिली असून त्यासाठी शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सुळे यांनी शासनाचे आभार मानले आहेत. पुणे शहरात स्वारगेट ते पिंपरी दरम्यान मेट्रो सुरू झाली...

Read More
  113 Hits

[TV9 Marathi]मेट्रो निधी उपलब्धीवरून सुप्रिया सुळे यांची राज्य सरकारवर टीका

पुणे येथे खासदार सुप्रिया सुळे यांनी  पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राज्यात कायदा आणि सुव्यवस्थची स्थिती अतिशय खराब असल्याचे त्यांनी  स्पष्ट केले. राज्यात अनेक ठिकाणी राजरोजपणे गुन्हे घडत असून गुन्हेगारांना कायद्याचा धाक शिल्लक राहिलेला नाही हि वस्तुस्थिती आहे . हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. सुप्रिया सुळे म्...

Read More
  293 Hits