महाराष्ट्र

[letsupp]…यामुळे सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मानले आभार…

SupriyaSule Thanked The Chief Minister : राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीचा लाभ घेऊन परदेशात शिकत असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाल्याने त्यांची शिष्यवृत्ती थांबली होती. याबाबत राज्य शासनाकडे या मुलांची शिष्यवृत्ती पुर्ववत करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पाठपुरावा केला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने ही शिष्यव...

Read More
  540 Hits

[Lokmat]एटीकेटी धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करा

सुप्रिया सुळेंनी केली मागणी Supriya Sule: राज्यातील विविध विषयांवर सर्वच पक्षाचे नेतेमंडळी आपापले विषय मांडत असतात. तसेच, विरोधी पक्षातील नेतेमंडळीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांकडे विविध मागण्या करताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे, एट...

Read More
  430 Hits

[Azad Marathi]खासदार सुप्रिया सुळे यांचे विद्यार्थ्यांसाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण   मुंबई – 'राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती'ही योजनेतील 'एटीकेटी'धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत...

Read More
  462 Hits

[Marathi e Batmya]सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित परदेशी शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केली ही मागणी

राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षणशिष्यवृत्ती'ही योजनेतील एटीकेटी धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी दुर कराव्यात तसेच त्या विद्यार्थ्यांना ६ महिन्यांचा शैक्षणिक भत्त्यासहित निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे...

Read More
  486 Hits