सुप्रिया सुळेंचा घणाघात पुणे :पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक महाविकास आघाडीसह भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. या दोन्ही जागांसाठी आज मतदान होत असताना ही निवडणूक शांततेच्या मार्गाने संविधानाच्या चौकटीत राहून निवडणूक पार पडावी अशी आपेक्षा खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली.राज्य सरकारवर गंभीर आरोप केलेत राज्यातले ED सरकार सातत्यान...
आता त्यांचा भरोसा राहिलेला नाही-खासदार सुप्रिया सुळे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार सुसंस्कृत व्यक्ती समजत होते. मात्र आता तसं राहिलं नाही, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी फडणवीसांनाही टोला लगावला आहे. कसबा निवडणुकीत पैशाचं वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी फडणवीसांनी पैसे वाटणं आमची संस्कृती नसल्याचे स्पष्ट केले होत...
सुप्रिया सुळेंनी 'ED सरकार' म्हणत केली टीका भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग हे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे असल्याची अनेक वर्षांची धारणा आहे. मात्र आसाम राज्याने केलेल्या एका दाव्यामुळे आता जोरदार वाद उफाळला आहे. सहावं ज्योजिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी केला आहे. तशी जाहीरात आसामच्या...