1 minute reading time
(34 words)
[Saam TV]सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे
सुप्रिया सुळे यांची प्रश्नांची सरबत्ती
लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी जोरदार भाषण केलं. सेसमधून गोळा केलेला महसूल जातो कुठे? कांदा निर्यात बंद करून सरकराने शेतकऱ्यांचं नुकसान का केलं असा सवाल सुळे यांनी सरकारला केला.