1 minute reading time (41 words)

[News State Maharashtra Goa]सुप्रिया सुळे यांनी घेतली शपथ

सुप्रिया सुळे यांनी घेतली शपथ

लोकसभेतील नवनियुक्त खासदारांना मंगळवारी ही शपथ दिली गेली. सकाळचे सत्र महाराष्ट्रातील खासदारांनी गाजवले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नियमाला धरून मराठीमध्ये शपथ घेतली. ५ मराठी मंत्र्यांनी सोमवारी शपथ घेतली होती. मंगळवारी ४३ खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. 

[Latestly]'खासदार निलंबन कारवाईची पुनरावृत्ती नको'
[Time Maharashtra]आपल्या खासदारांची कामगिरी वृद्धि...