1 minute reading time
(62 words)
[Janpravas Live]सुप्रिया सुळे लाईव्ह LIVE
राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 13 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. तर लक्ष्मण हाकेंनी ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ दहा दिवस उपोषण केलं. आज हे उपोषण स्थगित झालं. मात्र, मराठा समाजाच्या मागण्या आणि ओबीसी समाजाचा विरोध यामुळे मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. याच आरक्षणाच्या मुद्यावर आता खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केलं.

