1 minute reading time (39 words)

[Sakal]मराठा आंदोलकांनी घेरलं, Supriya Sule नी पण दिल्या घोषणा

 मराठा आंदोलकांनी घेरलं, Supriya Sule नी पण दिल्या घोषणा

 शिवस्वराज्य यात्रेनिमित्त सुप्रिया सुळे लातूरमध्ये होत्या. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, या मागणीचं निवेदन सकल मराठा मोर्चाच्या वतीनं सुप्रिया सुळेंना देण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी घोषणा देताच सुप्रिया सुळेही त्यात सहभागी झाल्या.

[Sakal]Supriya Sule Live
[Loksatta]तुळजापूरमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज्य...