1 minute reading time (58 words)

[News18 Marathi]खरी राष्ट्रवादी पवारांचीच, सुळेंनी पत्रकार परिषदेत कुणावर आरोप केले?

खरी राष्ट्रवादी पवारांचीच, सुळेंनी पत्रकार परिषदेत कुणावर आरोप केले?

 शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने फूट पडली, ती लोकशाही आणि संविधानाच्या चौकटीत योग्य नव्हती, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं. तसेच या संपूर्ण प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

[Mumbai Tak]परदेशी निधीवर भाष्य, मुंबईतून सुळेंची ...
[Zee 24 Taas]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाई...