1 minute reading time (82 words)

[ABP MAJHA]आरक्षण बैठक ते पूजा खेडकर प्रकरण

आरक्षण बैठक ते पूजा खेडकर प्रकरण

सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने बैठक बोलावली होती. त्या बैठकीला महाविकास आघाडीने दांडी मारली. महाविकास आघाडीने बैठकीकडे पाठ फिरवल्याने सत्ताधाऱ्यांनी टीकेची झोड उठवली. शरद पवार यांच्यासह आघाडीतील नेत्यांना या मुद्यांवरुन घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सुप्रिया सुळे यांनी अशी खरमरीत प्रतिक्रिया दिली. आरोप करणारे ते आणि क्लीन चीट देणारे ते,मग आरोप केले की खरे याचा उत्तर फडणवीस यांनी दिले पाहिजेत, ते आरोप करत होते,त्यामुळे उत्तर द्यावं लागलं त्यांना,सगळ्यावर आरोप केले आमच्यावर,काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंत आरोप केले असा टोला त्यांनी लगावला. 

[My Mahanagar]सीडीआर काढून बघू कोणी कोणाला फोन केल...
[Thodkyaat]आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर ...