1 minute reading time (47 words)

[Maharashtra Times]बारामतीवरून फोन गेल्यावर विरोधी पक्षाचा बैठकीवर बहिष्कार

बारामतीवरून फोन गेल्यावर विरोधी पक्षाचा बैठकीवर बहिष्कार

भुजबळांच्या आरोपावर Supriya Sule बोलल्या

मराठा-ओबीसी आरक्षणाबाबच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला. यावरून मंत्री छगन भुजबळांनी शरद पवारांवर आरोप केले. बारामतीवरून फोन गेल्यानंतर विरोधी पक्षाने बैठकीवर बहिष्कार टाकल्याचा आरोप भुजबळांनी केला. यावर खासदार सुप्रिया सुळेंनी पलटवार केला. पवारांनी फोन केल्याच्या आरोपांवर सुळेंनी भुजबळांकडे पुरावा मागितला. 

[ABP MAJHA]भुजबळांकडे पुरावा आहे का ? सुप्रिया सुळ...
[TV9 Marathi]पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी व्हायला पा...