1 minute reading time (66 words)

[Lokshahi Marathi]जालन्यातील पोलिसांच्या त्या कृतीचा सुळेंनी केला निषेध व्यक्त

जालन्यातील पोलिसांच्या त्या कृतीचा सुळेंनी केला निषेध व्यक्त

जालना या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. ज्यानंतर महाराष्ट्रात वातावरण तापलं आहे. या घटनेचा निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी बसेसची जाळपोळ करण्यात आली. आज शरद पवारही जालना दौऱ्यावर गेले आहेत. आंदोलनातल्या जखमींची ते विचारपूस करणार आहेत. या सगळ्या घडामोडी होत असतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी जालना लाठीचार्ज प्रकरणात भाजपाने माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

[ABP MAJHA]मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज
[Loksatta]“जालना लाठीचार्ज प्रकरणी भाजपाने माफी मा...