[TV9 Marathi]'भाजपमध्ये प्रलोभन आणि भीतीमुळं लोक जातात'- सुप्रिया सुळे

आज महाराष्ट्रात आणि देशात चाललेलं राजकारण अतिशय गलिच्छ आहे. याच्यासाठी आम्ही राजकारणात आलोच नाही. काहीतरी चांगलं धोरण स्तरावर व्हावं यासाठी आम्ही आलोय. गंभीर आव्हानं देशासमोर असताना ज्या पद्धतीने सत्तेत असणारे लोक वागतायत त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत 

Read More
  927 Hits