1 minute reading time (56 words)

[Saam TV]राजकारणात हालचालींना वेग, Sharad Pawar यांच्या खासदारांनी घेतली PM Modi यांची भेट

राजकारणात हालचालींना वेग, Sharad Pawar यांच्या खासदारांनी घेतली PM Modi यांची भेट

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येतेय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आठ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय... या भेटीसाठी खासदारांनी पंतप्रधान कार्यालयाकडे अधिकृत वेळही मागितली होती... विकासासह अनेक प्रश्नांबाबत या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय... खासदार सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत ही भेट झाल्याची माहिती समोर येतेय... मात्र दिल्लीतील या भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय...  

[Navshakti]'राष्ट्रवादी'चे खासदार मोदींच्या भेटीला...
[TV9 Bharatvarsh]PM मोदी-सुप्रिया सुले की मुलाकात ...