[News 18 लोकमत]'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासून सुरूवात करते'

सुप्रिया सुळेंची देवेंद्र फडणवीसांना विनंती पुणे, 7 जानेवारी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. राज्याच्या राजकारणात सुरु असलेले गलिच्छ आरोप-प्रत्यारोप थांबवा. मी माझ्या पक्षापासून सुरुवात करते. अनेक महिन्यांपासून हे सत्र सुरु आहे. महिलांना माते समान सन्मान आहे, तिथे हे घडतंय, हे दुर्दैव असल...

Read More
  597 Hits

[ ABP माझा] गलिच्छ राजकारणासाठी महिलांचा वापर होतोय;

सुप्रिया सुळे संतापल्या महिलांचा वापर हा स्वतःच्या आणि गलिच्छ राजकारणासाठी केला जात आहे. हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे, असं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलत होत्या. चांगली संधी मिळाली तर माय-बाप जनतेच्या आयुष्यात चांगला बदल घडवू शकेल, यासाठी मी राजकारणात आले, असं मत त्यांनी व्यक्त केलं आ...

Read More
  611 Hits

[सकाळ] राजकारणातील महिलांवर होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरुन सुप्रिया

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे राजकारणाविषयी बोलताना राग व्यक्त केला. महिलांवर राजकारणात होत असलेले आरोप आणि महिलांचा राजकीय वापर यावर सुळेंनी भाष्य केलं.

Read More
  606 Hits

[Loksatta] सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - सुप्रिया सुळे

महिलांचा राजकीय वापर राजकारणात महिलांविषयी होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून हे गलिच्छ राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Read More
  577 Hits