1 minute reading time (28 words)

[Loksatta] सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - सुप्रिया सुळे

सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - सुप्रिया सुळे

महिलांचा राजकीय वापर

राजकारणात महिलांविषयी होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सत्ताधाऱ्यांकडून हे गलिच्छ राजकारण होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

[News 18 लोकमत]'आता तरी हे थांबवा, राष्ट्रवादीपासू...
[सकाळ] राजकारणातील महिलांवर होणाऱ्या गलिच्छ आरोपां...