1 minute reading time (23 words)

[सकाळ] राजकारणातील महिलांवर होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरुन सुप्रिया

 राजकारणातील महिलांवर होणाऱ्या गलिच्छ आरोपांवरुन सुप्रिया सुळे झाल्या व्यथित!

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे राजकारणाविषयी बोलताना राग व्यक्त केला. महिलांवर राजकारणात होत असलेले आरोप आणि महिलांचा राजकीय वापर यावर सुळेंनी भाष्य केलं.

[Loksatta] सत्ताधाऱ्यांकडून गलिच्छ राजकारण सुरू - ...
[ ABP माझा] गलिच्छ राजकारणासाठी महिलांचा वापर होतो...