1 minute reading time (36 words)

[ABP MAJHA]आधीचा भाजपा राहिलं नाही, भ्रष्ट जुमला पार्टी-सुप्रिया सुळे

आधीचा भाजपा राहिलं नाही, भ्रष्ट जुमला पार्टी-सुप्रिया सुळे

 राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजप हा भारतीय जनता पक्ष नसून भ्रष्ट जुमला पार्टी झाला आहे.भाजप हा उत्तम पक्ष होता, पण तो आता भ्रष्ट झालेला आहे असेही सुळे म्हणाल्या आहेत,

[TV9 Marathi]राज्यात दगडफेकीची घटना घडताना गृहमंत्...
[Saam TV]महाराष्ट्राचं कंबरडं मोडण्याचं पाप दिल्ली...