पुणे : राजकीय पोळ्या भाजण्यासाठी जातीजातीत आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करणे संविधान विरोधी असून, ते देशासाठी आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "विविधता हे भारताचे वैशिष्ट्य आहे आणि बलस्थानही आहे. जाती-धर्माच्या नावाखाली समाजात...
राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानाची चर्चा होते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही नाराजी व्यक्त करत त्यांना नोटीस पाठवली. यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी अशा नेत्यांना आवरा, अशी मागणी सुळेंनी मुख्यमंत्र्यांना केली.