1 minute reading time (46 words)

[Zee 24 Taas]सुुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

सुुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अहिल्यानगरमधील जैन बोर्डिंग प्रकरणावरून सुळेंनी हल्लाबोल केला. संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त विधानांवरून सुळे आक्रमक झालेल्या दिसल्या. मुख्यमंत्री फडणवीसांनी नगरमध्ये ॲक्शन घ्यावी, अशी मागणी सुळेंनी केली.  

[Saam TV]दादा आणि तटकरेंमध्ये शितयुद्ध? Supriya Su...
[Pudhari News]आत्याकडून पार्थची पाठराखण,नेमकं काय ...