1 minute reading time (81 words)

[News18 Lokmat]Supriya Sule बीडमध्ये पीडित कुटुंबियांच्या भेटीला

Supriya Sule बीडमध्ये पीडित कुटुंबियांच्या भेटीला

फलटणच्या महिला डॉक्टरने आत्महत्या (Phaltan Doctor Suicide Case) केली होती. डॉक्टरच्या हातावर सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले होते. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय अनेक नेत्यांनी व्यक्त केलाय. तसंच या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी कुटुंबीय करत आहेत. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज बीडमध्ये पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना पीडितेला न्याय देण्याची मागणी केली. 

[Maharashtra Times]संपदा मुंडे कुटुंबीयांच्या भेटी...
[Maharashtra Times]ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट, IPS क...