1 minute reading time (47 words)

[TOP NEWS MARATHI]संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही

संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही

 सिंदखेड राजा येथे सुप्रिया सुळेंनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना सुळेंनी बीड-परभणीबाबत नागरिकांना आवाहन केले. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना देखील त्यांनी बीड-परभणी घटनेचा निषेध व्यक्त केला.

[Maharashtra Times]Beed-Parbhaniसाठी लढायचं, पीडित...
[Navshakti]Supriya Sule आणि Yugendra Pawar यांच्या...