खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंसमोर आपल्या भावना व्यक्त केली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईनं सुप्रिया सुळेंसमोर टाहो फोडला. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईचा टाहो पाहून सुप्रिया सुळेंनाही अश्रु अनावर झाले.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.
सिंदखेड राजामधून Supriya Sule यांचं आवाहन सिंदखेड राजा येथे सुप्रिया सुळेंनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना सुळेंनी बीड-परभणीबाबत नागरिकांना आवाहन केले. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना देखील...
सिंदखेड राजा येथे सुप्रिया सुळेंनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना सुळेंनी बीड-परभणीबाबत नागरिकांना आवाहन केले. पीडित कुटुंबांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे त्या म्हणाल्या. राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तसेच पत्रकारांशी संवाद साधताना देखील त्यांनी बीड-परभणी घटनेचा निषेध व्यक्त केल...
धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्...
पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.
पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.
रायगडच्या उरणमध्ये 22 वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीचे अवयव कापून तिची हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या या तरुणीची मृतदेह सापडला. यशश्री शिंदे असं मृत तरुणीचं नाव आहे. दरम्यान या घटनेचा सर्वच स्तरातून या घटनेबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या निषेधार्थ उरण शहरातील बाज...
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा आरोप ख...
विशाळगड येथील परिस्थिती अथवा बुलढाणा येथे मोहरम दिवशी झालेला हिंसाचार याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये येतो तेव्हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे. तसेच जे स्टेटमेंट केले जातात ते पण एखाद्या जबाबदार व्यक्ती करत आहेत. त्यामुळं राज्यात जातीय हिंसाचार वाढत असल्याचा ...
राज्यात गुन्हेगारीत वाढ, हे गृहमंत्र्यांचे अपयश, सुप्रिया सुळेगेल्या काही महिन्यांपासून पुणे शहरात आणि जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रामध्ये देखील गुन्हेगारीच्या घटनांत वाढ झाली आहे. पोर्शे कार अपघात, ड्रग्ज, आणि महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे मी नव्हे तर केंद्र सरकारचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे हे पूर्णपणे महाराष्ट्राचे गृहमंत्री ...
सुप्रिया सुळे म्हणाल्या... मुंबईतील वसईमध्ये भर रस्त्यात आज एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करुन तिची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून राहिला. त्यानंतर काही वेळात घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. हल्लेखोर आणि पीडितेची अद्याप ओळख पटली नाही. पोल...
सुप्रिया सुळेंची जहरी टीका Supriyasule on Devendra fadnavis : फडणवीस जेव्हा जेव्हा गृहमंत्रीपद सांभाळताततेव्हा-तेव्हा नागपूरमधील क्राईम रेट वाढतो,असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे. मुंबईत आयोजित राष्ट्रवादीच्या महिला मेळाव्यात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टोकाची टीका केली. देवेंद्र फडणवीस जेव्हा-ज...