1 minute reading time
(43 words)
[NDTV Marathi]Somnath Suryawanshi यांच्या कुटुंबाच्या भेटीला खासदार Supriya Sule
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत जाऊन दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी बीड आणि परभणी या दोन्ही प्रकरणांमध्ये न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी केली.