1 minute reading time
(39 words)
[Saamana]वाल्मीक कराडला विशेष वागणूक का दिली जाते? सुळे यांचा सवाल
संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.