महाराष्ट्र

[Saamana]वाल्मीक कराडला विशेष वागणूक का दिली जाते? सुळे यांचा सवाल

वाल्मीक कराडला विशेष वागणूक का दिली जाते? सुळे यांचा सवाल

 संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्यावर ईडीची नोटीस आली आणि त्यांना तातडीने अटक झाली. पण जेव्हा वाल्मीक कराडला ईडीची नोटीस येऊनही त्याच्यावर कारवाई का नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला.

Read More
  315 Hits

[Zee 24 Taas]'वाल्मिक कराडला 2022 मध्येच EDची नोटीस', कारवाईवर सुप्रियांचे सवाल

'वाल्मिक कराडला 2022 मध्येच EDची नोटीस', कारवाईवर सुप्रियांचे सवाल

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

Read More
  326 Hits

[Hindustan times]वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट का? त्याच्यावर PMLA कारवाई का नाही?; सुप्रिया सुळे यांचा सवाल

वाल्मिक कराडला स्पेशल ट्रीटमेंट का? त्याच्यावर PMLA कारवाई का नाही?; सुप्रिया सुळे यांचा सवाल

संतोष देशमुख यांच्या हत्येचा आरोप असलेला व सध्या खंडणीप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला वाल्मिक कराड याच्यावर ईडीनं कारवाई का केली नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. पीएमएलए कायद्यात खंडणी विरोधी कारवाईची देखील तरतूद आहे. वाल्मिक कराड हे गुन्हे दाखल आहेत. शिवाय यापूर्वीच त्याला ईडीची नोटीस आ...

Read More
  295 Hits

[ABP Majha]वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का नाही?

वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी नोटीसच दाखवली; आता अर्थमंत्र्यांना भेटणार

सुप्रिया सुळेंनी नोटीसच दाखवली; आता अर्थमंत्र्यांना भेटणार मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होत असून आता खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडवर ईडीची कारवाई अद्याप का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. वाल्मिक कराडला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने यापूर्वीच नोटी...

Read More
  317 Hits

[Loksatta]वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक

वाल्मिक कराडप्रश्नी सुप्रिया सुळे आक्रमक

ईडी आणि पीएमएलएचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारला केलं लक्ष्य! Supriya Sule on Walmik Karad Case : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाली असून त्याच्यावर खंडणीअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी हे प्रक...

Read More
  268 Hits

[Lokmat]वाल्मीक कराड यांच्यावर ईडीची कारवाई का नाही?

वाल्मीक कराड यांच्यावर ईडीची कारवाई का नाही?

सुप्रिया सुळेंनी थेट पुरावाच दाखवला बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींवर कारवाई व्हावी ही मागणी राज्यभरातून सुरू आहे. मस्साजोग येथील पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या आरोपा प्रकरणी वाल्मीक कराड याला सीआयडीने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आता खासदार सुप्रिया सुळे यांनी वाल्मीक कराड याच्यावर...

Read More
  272 Hits

[Sarkarnama]वाल्मिक कराडचं ते जुनं प्रकरण काढत सुप्रिया सुळेंचा थेट ED वर हल्लाबोल

वाल्मिक कराडचं ते जुनं प्रकरण काढत सुप्रिया सुळेंचा थेट ED वर हल्लाबोल

वाल्मिक कराड हाच सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप विरोधकांसह काही सत्ताधारी नेत्यांकडूनही केला जात आहे. मात्र, सध्या वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. मात्र, कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पहिल्यापासून भाजप आमदार सुरेश धस ...

Read More
  388 Hits

[Maharashtra Desha]“वाल्मिक कराड प्रकरणात ईडी कारवाई…”

“वाल्मिक कराड प्रकरणात ईडी कारवाई…”

Supriya Sule यांचा परखड सवाल Supriya Sule | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. ९ डिसेंबरला आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आलं. या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. राज्यातील सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणात वा...

Read More
  316 Hits

[TV9 Marathi]मालमत्ता प्रकरणात अजितदादांना कोर्टाचा दिलासा

मालमत्ता प्रकरणात अजितदादांना कोर्टाचा दिलासा

सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवारी मोठा दिलासा मिळाला.अजित पवार यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली होती, ही मालमत्ता दिल्लीतील कोर्टाच्या आदेशानंतर मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या...

Read More
  358 Hits

[Lokshahi Marathi]रोहित पवारांचे अजित दादांबाबत ते विधान, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया काय?

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रोहित पवार कार्यालयात दाखल झालेत.. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहे. आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात क...

Read More
  577 Hits

[ABP MAJHA]आमच्यासाठी हा काळ संघर्षाचा,आव्हानांवर मात करुन सत्याचा विजय होईल-सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रोहित पवार कार्यालयात दाखल झालेत.. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहे. आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात क...

Read More
  547 Hits

[Times Now Marathi]रोहित पवारांना ई़डी कार्यालयाबाहेर सोडल्यानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी सुरू आहे. काही वेळापूर्वी रोहित पवार कार्यालयात दाखल झालेत.. शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन आमदार रोहित पवार चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर आहे. आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. दरम्यान सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात क...

Read More
  522 Hits

[Saam TV]"म्हणून रोहित पवार यांची चौकशी"- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांची आज ईडीकडून (ED) चौकशी होत आहे. दरम्यान यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे 

Read More
  642 Hits

[Zee 24 Taas]रोहित पवारांची ED कडून चौकशी सुरु सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया आली समोर

सत्यमेव जयते, आमच्यासाठी संघर्षाचा काळ' --- संघर्ष करु, मात्र सत्याच्याच मार्गाने चालू-सुळे --- 'आव्हानांना आम्ही सत्याच्या मार्गाने सामोरे जाणार ' --- 'केंद्रीय संस्थांचे 90 ते 95 % खटले विरोधकांविरोधात'  

Read More
  604 Hits

[abplive]सुप्रिया सुळे ईडी कार्यालयापर्यंत रोहित पवारांसोबत

म्हणाल्या सत्यमेव जयते! सत्याचा विजय होणार मुंबई : सत्याचाच विजय होईल, आव्हानांवर मात करुन विजय मिळवू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) रोहित पवारांच्या (Rohit Pawar ED Enquiry) ईडी चौकशीवर दिली आहे. सुप्रिया सुळे ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांना सोबत होत्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त...

Read More
  556 Hits

[tv9marathi]सत्याचाच विजय होईल… आत्या गहिवरली

सुप्रिया सुळे आणखी काय म्हणाल्या? रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. सकाळीच दारुगोळ्यासह आलेले खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. त्यांच्या भेदक माऱ्याने महाविकास आघाडीचा सूर काय असेल हे स्पष्ट झाले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पण या कारवाईमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हो...

Read More
  505 Hits