1 minute reading time
(40 words)
[Maharashtra Times ]Supriya Sule यांच्यासमोर Somnath Suryawanshi यांच्या आईचा टाहो
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी सुप्रिया सुळेंसमोर आपल्या भावना व्यक्त केली. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईनं सुप्रिया सुळेंसमोर टाहो फोडला. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या आईचा टाहो पाहून सुप्रिया सुळेंनाही अश्रु अनावर झाले.