1 minute reading time (34 words)

[TV9 Marathi]राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी-सुप्रिया सुळे

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी-सुप्रिया सुळे

 पुण्यात आणि महाराष्ट्रमध्ये गुन्हेगारी वाढली आहे. हा केंद्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. भाजप सत्तेत असतानाच वाचाळवीर कसे महाराष्ट्रमध्ये येत आहेत? त्याचा अभ्यास केला पाहिजे, असे खासदार सुळे यांनी म्हटले.

[Zee 24 Taas]पुण्यातून खासदार सुप्रिया सुळे Live
[Mumbai Tak]Supriya Sule भाषणाला उभ्या राहताच भाजप...