[Maharashtra Lokmanch]राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण, उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी

सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा  नवी दिल्ली : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेऊन खासदार सुळे यांनी या विषयावर त्यांच...

Read More
  354 Hits

[Policenama]राष्ट्रीय जल अकादमीच्या जागेत क्रीडांगण तथा उद्यान उभारणीस जागा उपलब्ध करावी

खा. सुप्रिया सुळे यांची जलसक्ती मंत्र्यांशी चर्चा  दिल्ली : MP Supriya Sule | खडकवासला विधानसभा मतदारसंघातील (Khadakwasla Vidhan Sabha) नांदेड परिसरातील राष्ट्रीय जल अकादमीची (Rashtriya Jal Akademi ) मोठी जागा आहे. ही जागा क्रीडांगण तथा उद्यानासाठी उपलब्ध करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी केंद्र सरकारकडे केली. केंद्...

Read More
  314 Hits

[Policenama]खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा

खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांची भेट  दिल्ली : MP Supriya Sule | पुणे शहराला पाणी पुरवठा (Pune Water Supply) करणाऱ्या खडकवासला धरणात (Khadakwasla Dam) मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. इतकेच नाही, तर उजनी धरणाचे (Ujani Dam) पाणलोट क्षेत्रही प्रदूषित होत आहे. याव...

Read More
  376 Hits

आजच्या दिनी लिंगसमभावाचे तत्व रुळावे, म्हणत महिलांना खा. सुळेंकडून खास शुभेच्छा

संपत्तीत महिलांना महत्वाचे स्थान देणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेचा केला विशेष गौरव पुणे : 'आजच्या दिनी लिंगसमभावाचे तत्व समाजात रुळावे' अशी अपेक्षा व्यक्त करत खासदार सुप्रिया सुळे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला शुभेच्छा दिल्या आहेत. पुणे जिल्हा परिषदेने महिलांसाठी हाती घेतलेल्या उपक्रमाचे खास स्वागत करत जिल्ह्यातील तब्बल आठ लाख महिल...

Read More
  416 Hits

'खासदार आपल्या भेटीला' उपक्रमांतर्गत खा. सुळे यांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

बारामती : 'खासदार आपल्या भेटीला' कार्यक्रमांतर्गत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी यावेळी उत्तरेही दिली.खासदार सुळे या आज बारामती तालुका दौऱ्यावर होत्या. त्यावेळी तुळजाराम महाविद्यालयाने आयोजित केलेल्या 'खासदार आपल्या भेटीला' या कार्यक्रमात...

Read More
  432 Hits

खा. सुप्रीया सुळेंनी पोस्ट केलेल्या ताडोबातील दोन व्हिडीओनी जिंकली नेटकऱ्यांची मने

पुणे : ताडोबा अभयारण्यातील दोन अत्यंत लोभसवाणे व्हिडीओ खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकौंटवर पोस्ट केले आहेत. अभयारण्यात आपल्या पिलांशी लाडीकपणे खेळणाऱ्या त्या दोन माता मातृप्रेमाचे आत्यंतिक लोभस उदाहरण असल्याने या पोस्टवर लाईक्स चा पाऊस पडत आहे. अनुज खरे यांनी हे व्हिडीओ शेअर केल्याचे खासदार सुळे यांनी म्हटले आहे. त्यापैकी एका व...

Read More
  467 Hits

खासदार सुळे यांनी पोस्ट केलेल्या चिमुकल्या संग्रामच्या व्हीडीओवर लाईक्सचा पाऊस

इंदापूर : आपल्या मतदार संघातील वेगवेगळ्या गावांना सातत्याने भेट देऊन तेथील लोकांना भेटणे, त्यांच्या समस्या जाणून घेणे, त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, पाठपुरावा करणे, एखादी चांगली गोष्ट आढळून आली तर आवर्जून तिथं थांबणे, कौतुक करणे, पाठीवर हात ठेवून शाबासकी देणे... या गोष्टींसाठी खासदार सुप्रिया सुळे या सतत अग्रेसर असतात. नुकत्याच एका दौऱ्यात त्यांना ...

Read More
  344 Hits

अंगणवाडी सेविकांना न्याय मिळायला हवा

खासदार सुप्रिया सुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेल्या आहेत. महिला आणि बालकांचे आरोग्य तथा कुपोषण यांसारख्या अनेक बाबींमध्ये अंगणवाडी सेविकांचे अत्यंत महत्वाचे योगदान असते. त्यांना सरकारने योग्य तो न्याय द्यायला हवा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्य...

Read More
  483 Hits

पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम तातडीने हाती घ्या : खा. सुप्रिया सुळे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत ...

Read More
  450 Hits

बुडीत बँकांच्या ग्राहकांचे पैसे लवकरात लवकर मिळण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुलभ व्हावी

खासदार सुप्रिया सुळे यांची लोकसभेत मागणी  दिल्ली| बुडीत बॅंकांच्या (Bankrupt Banks) ठेवीदार आणि खातेदारांचे (Consumers) पैसे (Deposits) परत लवकरात लवकर त्यांना मिळावेत यासाठी अशा बँकांची कर्ज वसुली, संपत्ती जप्ती आदी प्रक्रिया सुलभ करण्यात यावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आज लोकसभेत (Lok sabha) प्रश्नोत्तराच्या तासा...

Read More
  310 Hits