[ABP MAJHA]चांदणी चौकातील पुलावर खड्डा; सुप्रिया सुळे थेट चांदणी चौकात पोहचल्या अन्..

चांदणी चौकातील पुलावर खड्डा; सुप्रिया सुळे थेट चांदणी चौकात पोहचल्या अन्..

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे येथील चांदणी चाैकाच्या कामाची पाहणी केली.उद्घाटन होऊन चार पाच महिने होत नाहीत तोवर या रस्त्यावर खड्डे पडत आहेत.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेबरोबरच या संपुर्ण कामाची श्वेतपत्रिका काढणे गरजेचे आहे.त्याचबरोबर या रस्त्यावर पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचाही मुद्दा गंभीर आहे. आजही अनेकजण धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडत आहेत.त्य...

Read More
  100 Hits

[sakal]बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

खडकवासला - मुंबई- बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी चार हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार केला आहे. यासोबतच कोथरूड ते मुळशी दरम्यान भुयारी मार्ग आणि प...

Read More
  197 Hits

[thekarbhari]स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी चार हजार कोटींचा डीपीआर तयार

स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी चार हजार कोटींचा डीपीआर तयार

केंद्राने चार हजार कोटींचा डीपीआर तयार केल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती Swaminarayan Temple to Ravet DPR |पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत (Swami Narayan Temple To Ravet) या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री ...

Read More
  194 Hits

बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

बाह्यवळण महामार्गावर स्वामीनारायण मंदिर ते रावेत इलेव्हेटेड हायवेसाठी डीपीआर तयार

केंद्राने चार हजार कोटींचा डीपीआर तयार केल्याची खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती पुणे : मुंबई-बंगळूर बाह्यवळण महामार्गावरील नऱ्हे भागातील स्वामी नारायण मंदिर ते रावेत या संपूर्ण परिसरात सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नीतीन गडकरी यांनी एलिव्हेटेड हायवे बांधण्यासाठी ४ हजार कोटी रुपयां...

Read More
  346 Hits

[sakal]राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पोहचल्या थेट कार्यकर्ताच्या घरी

राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पोहचल्या थेट कार्यकर्ताच्या घरी

गॅस पेटवून केला शुभारंभ वारजे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वचित कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजेतील पॉप्युलर - गिरीधर नगर सोसायटी मधील एम. एन. जी. एल.च्या गॅस कनेक्शनचा गॅस पेटवून शुभारंभ केला. खासदार सुळे याना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्षपद मिळाल्यानंतर पहिल्यादाच त्या वारजेत येत होत्या. त्यामुळे माजी नगरसेवक सचिन दोड...

Read More
  76 Hits

मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे-खा. सुळे

मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे-खा. सुळे

पुणे : मुळशी परिसरातील पुणे ते कोलाड ७५३-ई या राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले आहे. यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी काम अर्धवट राहिले आहे. तरी लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.राज्य रस्ते महामंडळाला याबाबत त्यांनी पत्र लिहिले असून तसे ट्विटही केले आहे. गेल्या तीन वर्...

Read More
  265 Hits

[maharashtralokmanch]चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

चांदणी चौकातील उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे – खासदार सुप्रिया सुळे यांचे पत्र

पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या सेनापती बापट यांचे नाव योग्य ठरेल, असे पत्र त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पु...

Read More
  123 Hits

चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे

चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे

खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांना पत्र पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या स...

Read More
  207 Hits

[Sakal]वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह सुप्रिया सुळेंनी केली कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी

वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह सुप्रिया सुळेंनी केली कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी

कात्रज : कात्रज चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह केली.या पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने सेवा रस्ते, कामात येणार्‍या इतर अडचणी व काम पूर्णत्वास जाण्यासाठी लागणारा वेळ याविषयी सविस्तर चर्चा करून अधिकार्‍यांना योग्य त्...

Read More
  157 Hits

पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम तातडीने हाती घ्या : खा. सुप्रिया सुळे

पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम तातडीने हाती घ्या : खा. सुप्रिया सुळे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत ...

Read More
  241 Hits

[Loksatta]वाकड ते नऱ्हे मार्गावर ध्वनी प्रतिबंधात्मक भिंती उभारा

वाकड ते नऱ्हे मार्गावर ध्वनी प्रतिबंधात्मक भिंती उभारा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते नऱ्हे या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी या मार्गालगत ध्वनी नियंत्रित भिंती उभाराव्यात किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,...

Read More
  151 Hits

[Lokmat]बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे

बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे

खासदार सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र  नसरापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग क्र १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.तसे पत्र केंद्रीय रस्ते वाहतू...

Read More
  137 Hits