चांदणी चौकात आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला सेनापती बापट यांचे नाव द्यावे

खासदार सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांना पत्र पुणे : चांदणी चौकात नव्याने आकारास येत असलेल्या उड्डाणपुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौक हा मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असून मुळशीकरांसाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणाऱ्या स...

Read More
  361 Hits

[Sakal]वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह सुप्रिया सुळेंनी केली कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी

कात्रज : कात्रज चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांसह केली.या पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने सेवा रस्ते, कामात येणार्‍या इतर अडचणी व काम पूर्णत्वास जाण्यासाठी लागणारा वेळ याविषयी सविस्तर चर्चा करून अधिकार्‍यांना योग्य त्...

Read More
  309 Hits

पालखी मार्गावरील फुरसुंगी ते सासवड रस्त्याचे काम तातडीने हाती घ्या : खा. सुप्रिया सुळे

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील फुरसुंगी ते सासवड दरम्यानच्या कामासाठी सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता लवकरात लवकर काम सुरू करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाला केली आहे. अत्यंत वर्दळीचा हा रस्ता असून सातत्याने वाहतूक कोंडी होत ...

Read More
  391 Hits

[Loksatta]वाकड ते नऱ्हे मार्गावर ध्वनी प्रतिबंधात्मक भिंती उभारा

खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते नऱ्हे या दरम्यान वाहतूक कोंडीमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी या मार्गालगत ध्वनी नियंत्रित भिंती उभाराव्यात किंवा अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,...

Read More
  307 Hits

[Lokmat]बारामतीतील 'या' मार्गांना राष्ट्रीय महामार्ग घोषित करावे

खासदार सुप्रिया सुळेंचे नितीन गडकरींना पत्र  नसरापूर : बारामती लोकसभा मतदार संघातील नसरापूर ते मढेघाट आणि पुढे केळद पासून कर्णवडी मार्गे महाडला जोडणारा राज्य मार्ग क्र १०६ हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग घोषित करून लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.तसे पत्र केंद्रीय रस्ते वाहतू...

Read More
  301 Hits