महाराष्ट्र

[Lokmat]ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात

ज्यांच्या ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात

सुप्रिया सुळे यांचा मंत्री मुश्रीफ यांना टोला केवळ रस्ते बांधले म्हणजे विकास झाला असे नाही. पंचवीस वर्षे ज्यांनी लाल दिवा दिला. ज्यांच्या बरोबर ताटात जेवलो त्यांचे ऋण विसरायचे नसतात, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना नाव न घेता लावला. पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील नाग...

Read More
  345 Hits

[IMIRROR.DIGITAL]बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

बारामतीतून सुप्रिया सुळे यांचा माध्यमांशी संवाद

 पितृ पंधरवाड्यानंतर अनेक जण महाविकास आघाडीत येणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले होते. यावर विचारले असता खासदार सुळे यांनी राम कृष्ण हरी असे म्हणत प्रतिक्रिया दिली. लाडकी बहीण योजनेवर बोलताना सुळे म्हणाल्या की, लवकरच चौथा ही हप्ता येऊ शकतो. इलेक्शन मध्ये त्यांच्याकडे बोलण्यासारखे काही ही नाही. लोकसभेच्या अगोदर यांना बहिणी आठवल्या नाहीत. लोकसभा न...

Read More
  391 Hits

[News State Maharashtra Goa]जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

जरांगेंना काही झालं तर त्याला सरकार जबाबदार

आरक्षणा संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुळे म्हणाल्या की, सध्याचे ट्रिपल इंजिन खोके सरकार याला जबाबदार आहे. मराठा, धनगर लिंगायत मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाच्या अनेक वर्षांच्या मागण्या आहेत. सातत्याने गेली दहा वर्ष मोदी सरकार आणि गेली शंभर दिवस इंडियाचे सरकार जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली. तेव्हा तेव्हा म्हणाले आहे की, जे सरकार आरक्षणाच...

Read More
  402 Hits

[ABP MAJHA]राष्ट्रवादीला ज्यांनी साथ दिली त्यांना विचारून तिकीट दिलं जाईल

Supriya Sule on Vidhan Sabha : राष्ट्रवादीला ज्यांनी साथ दिली त्यांना विचारून तिकीट दिलं जाईल

विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात आणि देशात काय पद्धतीने विकास झाला आहे. हे सर्वजण पाहत आहोत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार तसेच एकाच योजनेचे युतीतील वेगवेगळे श्रेयवाद घेत आहेत. बॅनरबाजी आणि श्रेयवाद सातत्याने दिसून येत आहे.

Read More
  337 Hits

[Navarashtra]पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता…

5-52_V_jpg--1280x720-4g

सुप्रिया सुळेंनी लगावला अजित पवारांना टोला पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडी कामाला लागली आहे. नेत्यांचे दौरे, बैठका आणि सभा वाढल्या आहेत. शरद पवार गट व अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये वावविवाद सुरु आहेत. प्रचारासाठी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा काढली आह...

Read More
  419 Hits

[Loksatta]मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका

मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "शासनाने…"  पिंपरी : मर्सिडिज बेंझच्या चाकणमधील प्रकल्पाला पर्यावरण नियमांच्या उल्लंघनाचा ठपका ठेवत आत्ताच नोटीस दिल्याने आश्चर्य वाटत आहे. इतके वर्षे लक्ष का घातले नाही? असा सवाल उपस्थित करून खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत शासनाने खुलासा करून नेमकी परिस्थिती काय आहे याची सविस्तर माहिती देण्याची मागणी केली. फ...

Read More
  352 Hits

[ABP MAJHA]सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार

बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण  विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेध...

Read More
  337 Hits

[Lokmat]त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला

त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला

सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव  लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कमिटीसाठी नाव जाहीर केले की, तो माणूस दुसऱ्या दिवशी तिकडे ( अजित पवार गटात) जायचा. त्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की, अनेक ठिकाणी बूथ कमिटीसाठी माणसे नव्हती, असे सुप्रिया सुळे चिंचवडमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या. यावेळी त्यांनी सहा दशकांपासून ज्यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते, त्या ...

Read More
  361 Hits

[TV9 Marathi]भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

 विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) ...

Read More
  336 Hits

[ABP MAJHA]कुणाच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये येत नव्हते, सुळेंचा टोला?

 कुणाच्या कामात ढवळाढवळ नको म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये येत नव्हते, सुळेंचा टोला?

 राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यापूर्वी महायुती व महाविकास आघाडी कामाला लागली आहे. नेत्यांचे दौरे, बैठका आणि सभा वाढल्या आहेत. शरद पवार गट व अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये वावविवाद सुरु आहेत. प्रचारासाठी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा तर शरद पवार गटाने शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. यामुळे प्रचारासोबत राजकीय आरोप प्रत्यारोप...

Read More
  323 Hits

[Maharashtra Times]पुण्यातून सुप्रिया सुळे, समरजितराजेंची सभा लाइव्ह

पुण्यातून सुप्रिया सुळे, समरजितराजेंची सभा लाइव्ह

 पिंपरी चिंचवडमध्ये सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. समरजीतसिंग घाटगे यांच्या मतदारसंघामध्ये मेळावा घेण्यात आला. यावेळी स्वतः सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आधी शहर...

Read More
  331 Hits

[TV9 Marathi]उद्याचा दिवस बदलयाची ताकद समरजित घाटगे यांच्याकडे- सुप्रिया सुळे

उद्याचा दिवस बदलयाची ताकद समरजित घाटगे यांच्याकडे- सुप्रिया सुळे

 लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कमिटीसाठी नाव जाहीर केले की, तो माणूस दुसऱ्या दिवशी तिकडे ( अजित पवार गटात) जायचा. त्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की, अनेक ठिकाणी बूथ कमिटीसाठी माणसे नव्हती, असे सुप्रिया सुळे चिंचवडमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या. यावेळी त्यांनी सहा दशकांपासून ज्यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते, त्या घरी गेले तेव्हा त्यांनी तोंडावर दरवाज...

Read More
  325 Hits

[ABP MAJHA]जर पैसा आणि सत्तेचं चाललं असतं तर मी निवडूनच आले नसते

जर पैसा आणि सत्तेचं चाललं असतं तर मी निवडूनच आले नसते

 विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) ...

Read More
  339 Hits

[Sarkarnama]परिस्थिती निर्माण झाल्यास मुख्यमंत्री होणार का ? Supriya Sule थेटच बोलल्या

 बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा संधी मिळाल्या मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. यावर काय म्हणाल्या सुळे पाहा...

Read More
  343 Hits

[My Mahanagar]भाजप सत्तेत असल्यावरच राज्यात वाचाळवीर तयार होतात; सुप्रिया सुळेंची टीका

धारावीमधील मशिदीचा अवैध्य भाग तोडण्यासाठी महापालिकेचे पथक शनिवारी धारावीत गेले होते. यावेळी पालिकेच्या पथकाला तेथील नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखले असून पालिकेच्या वाहनांवर दगडफेक देखील केल्याचे समोर आले आहे. धारावीमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणाविषयी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. राज्यात रोज गुन्हेगारी...

Read More
  315 Hits

[TV9 Marathi]पुण्यात सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरु असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा

 पुणे शहरात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग अंतर्गत दिवेघाट ते हडपसरचे चौपदरीकरण, मुळा-मुठा नदीवरील प्रमुख पुलांचे बांधकाम आणि सिंहगड रस्ता ते वारजेपर्यंत सेवा रस्त्याचे बांधकाम भूमिपूजन कार्यक्रम शनिवारी झाला. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री दिलीप वळसे पाट...

Read More
  377 Hits

[Loksatta]“अख्खा ट्रक बघता बघता…”, सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री लक्ष्य; म्हणाल्या, ‘हीच का स्मार्ट सिटी’

पुणे शहरातील लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट कार्यालयाच्या आवारातील रस्त्यावर अचानक पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडमध्ये पुणे महापालिकेचा ट्रक आणि दुचाकी ४० फुट खोल खड्ड्यात पडल्याची घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ आणि त्यानंतर जमलेल्या लोकांनी काढलेले व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोन क्रेनच्या मदत...

Read More
  297 Hits

[Sarkarnama]राज्याचा मुख्यमंत्री कसा व्हावा; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

 आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून सध्या महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा विधानसभा निवडणुकीपूर्वी ठरवावा का? नंतर यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळ...

Read More
  389 Hits

[Lokmat]कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा; मी उत्तर देऊ शकते, पण देणार नाही, सुप्रिया सुळेंनी विषय मिटवला

 पुणे : पुण्यात महर्षी कर्वे शिक्षण संस्था येथे पुणे जिल्हयातील प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी सुप्रिया सुळे भाषणासाठी आल्या...

Read More
  353 Hits

[Maharashtra Times]सुप्रियांनी भाषण सुरु करताच नारेबाजी

चंद्रकांतदादाही उठले; गडकरींसमोर काय घडलं? पुण्यातील विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाषण करण्यासाठी सुप्रिया सुळे मंचावर आल्या. यावेळी उपस्थितांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून 'जय श्रीराम' अशा घोषणा दिल्या. घोषणा थांबत नव्हत्या, अखेर चंद्रकांत पाटीलही उठले आणि शांत राहण्याचं आव्हान केलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी या परिस्थितीला दिलेलं उत्तर महत्...

Read More
  360 Hits