महाराष्ट्र

[ABP MAJHA]"मी फकीरासारखी निवडणूक लढवली अन्..."

"मी फकीरासारखी निवडणूक लढवली अन्..."

सुप्रिया सुळेंनी सांगितला लोकसभेला अनुभव  : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी त्यांचा लोकसभेचा अनुभव एका कार्यक्रमादरम्यान बोलताना सांगितला आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 'फकीरा'प्रमाणे लोकसभा निवडणूक लढवल्याचा खुलासा केला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकी...

Read More
  131 Hits

[Lokmat]त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला

त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला

सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव  लोकसभा निवडणुकीवेळी बूथ कमिटीसाठी नाव जाहीर केले की, तो माणूस दुसऱ्या दिवशी तिकडे ( अजित पवार गटात) जायचा. त्यामुळे अशी परिस्थिती झाली होती की, अनेक ठिकाणी बूथ कमिटीसाठी माणसे नव्हती, असे सुप्रिया सुळे चिंचवडमधील एका कार्यक्रमात म्हणाल्या. यावेळी त्यांनी सहा दशकांपासून ज्यांच्याशी आमचे ऋणानुबंध होते, त्या ...

Read More
  146 Hits

[ABP MAJHA]जर पैसा आणि सत्तेचं चाललं असतं तर मी निवडूनच आले नसते

जर पैसा आणि सत्तेचं चाललं असतं तर मी निवडूनच आले नसते

 विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या आहेत. तसेच इच्छुकांनी गाठी भेटी, दौरे सुरु केले आहेत. यामुळं राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. अशातच बारामतीत (Baramati) लावलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) ...

Read More
  135 Hits

[Lokshahi Marathi]सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद लाईव्ह

 केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू लोकसभा निवडणुकीत चांगलीच सरकली असून आता राज्यातील विधानसभा निवडणूक जसंजशी जवळ येईल तसंतसे सध्याचे जुमलेबाज सरकार फसव्या योजना आणून योजनांचा पाऊस पाडणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली ...

Read More
  224 Hits

[TV9 Marathi]8 खासदार आले म्हणून आपण हवेत जायचं नाही, विधानसभेसाठी जोमाने काम करायचं - सुळे

विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची ग...

Read More
  149 Hits

[News18 Lokmat]बारामतीतून सुप्रिया सुळे विजयी

 लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या वाहिनी आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. अजित पवार यांनी भाजपला साथ देत राष्ट्रवादीत फुट पडली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते. पण शरद पवार साहेबांचा अनुभव ...

Read More
  234 Hits