महाराष्ट्र

[TV9 Marathi]'हिंदीच्या विरोधात आपण आलो, त्यांना कळल म्हणून त्यांनी माघार घेतली'

'हिंदीच्या विरोधात आपण आलो, त्यांना कळल म्हणून त्यांनी माघार घेतली'

महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदी भाषेसंबंधी जीआर रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 5 जुलैला भव्य मोर्चा काढला जाणार होता मात्र पावसाळी अधिवेशनच्या पुर्वसंध्येला हा निर्णय रद्द केला गेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस...

Read More
  63 Hits

[Times Now Marathi]महिला मेळाव्यातून सुप्रिया सुळे

केंद्रासह राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू लोकसभा निवडणुकीत चांगलीच सरकली असून आता राज्यातील विधानसभा निवडणूक जसंजशी जवळ येईल तसंतसे सध्याचे जुमलेबाज सरकार फसव्या योजना आणून योजनांचा पाऊस पाडणार आहे परंतु महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत हीच जनता अशा फसव्या योजनांना न भुलता, या जुमलेबाज सरकारला सत्तेवरून खाली खेचेल ...

Read More
  371 Hits

[TV9 Marathi]8 खासदार आले म्हणून आपण हवेत जायचं नाही, विधानसभेसाठी जोमाने काम करायचं - सुळे

विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची ग...

Read More
  337 Hits