1 minute reading time (36 words)

[Sarkarnama]हातात टाळ घेत गायलं भजन, सुप्रिया सुळेंचा नवा अंदाज, पाहाच

हातात टाळ घेत गायलं भजन, सुप्रिया सुळेंचा नवा अंदाज, पाहाच

पवित्र श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी भोरमधील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. यावेळी हातात टाळ घेऊन तल्लीन होऊन भजन गातानाचा त्यांचा एक वेगळाच अंदाज यावेळी पाहायला मिळाला. 

[TV9 Marathi]'सरकारने आधी रस्ते दुरुस्त करावेत, मग...
[ABP MAJHA]राज्यातील रस्ते खराब असताना शक्तिपीठ मह...